जगभरात टेस्लाच्या कारची वेगळीच क्रेझ पाहायला मिळते.
Picture Credit: Tesla
काही महिन्यांपूर्वी, टेस्लाची कार मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर स्पॉट करण्यात आली होती.
अखेर, भारतात टेस्लाची कार लाँच झाली आहे.
इलेक्ट्रिक एसयूव्ही Tesla Model Y ला 59.89 लाखांच्या सुरवातीच्या किमतीत लाँच करण्यात आले आहे.
ही कार रिअर व्हील ड्राईव्ह आणि लाँग रेंज अशा दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आली आहे.
RWD मध्ये 60kWh ची बॅटरी आहे, जी 500 किमीची रेंज देते. तर लाँग रेंज व्हेरिएंट 622 किमी पर्यंतची रेंज देऊ शकते.
टेस्लाचा दावा आहे ही कार सुपरचार्जरच्या मदतीने फक्त 15 मिनिटात 238 ते 267 किमीची रेंज देऊ शकते.