कुठल्याही विवाहित महिलेसाठी प्रेग्नंसी हा खूप महत्वाचा क्षण असतो.
Picture Credit: Pinterest
त्यातही आई होण्याचं सुख हे शब्दात मांडता येत नसते.
प्रेग्नंसी दरम्यान महिलांना स्वतःची आणि बाळाची खूप काळजी घ्यावी लागते.
तसेच प्रेग्नंसी प्लॅन करण्यापूर्वी डॉक्टर काही महत्वाच्या टेस्ट करण्याचा सल्ला देतात.
प्रेग्नंसी प्लॅन करण्यापूर्वी तुम्ही स्वतःचे जनरल हेल्थ चेकअप केले पाहिजे.
तसेच प्रेग्नंसीपूर्वी जेनेटिक स्क्रिनिंग टेस्ट करणे देखील महत्वाचे आहे.
युरिन टेस्ट करणे देखील महत्वाचे आहे. किडनी संबंधित समस्या ओळखण्यासाठी ही टेस्ट केली जाते.