महाभारतातील पांडव आणि कौरवांचं युद्ध सर्वांनाच माहित आहे.
Picture Credit: Pinterest
या युद्धाची कारणं देखील अनेक आहेत.
Picture Credit: Pinterest
कौरवांच्या बाजूने असलेला एक आणखी महत्वाचा व्यक्ती म्हणजे शकुनी मामा.
Picture Credit: Pinterest
असं म्हटलं जातं की, महाभारत होण्यासाठी शकुनी मामा देखील कारणीभूत होता.
Picture Credit: Pinterest
महाभारतातील संदर्भानुसार शकुनी हा अत्यंत धूर्त होता. आहे.
Picture Credit: Pinterest
असं असलं तरी, भारतात याचं दुर्मिळ असं मंदिर देखील आहे.
Picture Credit: Pinterest
केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील पवित्रेश्वरम या ठिकाणी हे मंदिर आहे.
Picture Credit: Pinterest
असं म्हणतात की या जागी महादेवांनी घोर तपश्चर्या केली होती.
Picture Credit: Pinterest
या परिसरात असलेला कुरुना समाजाच्या मते शकुनी चांगला होता.
Picture Credit: Pinterest
दरवर्षी होणाऱ्या उत्सवात शकुनीची पूजा केली जाते.
Picture Credit: Pinterest