www.navarashtra.com

Published 10, Dec, 2024

By Narayan Parab

Freelancing Job करायचा विचार करताय? 'या' आहेत सर्वोत्तम  संधी

Pic Credit -   Social Media

जावा स्क्रिप्ट, पायथन आणि पीएचपी यांसारख्या कोडिंग भाषांमध्ये कौशल्य असल्यास वेब डेव्हलपमेंट आणि  अ‍ॅप डेव्हलपमेंट हा सर्वोत्तम पर्याय ठरतो.

वेब डेव्हलपमेंट आणि अ‍ॅप डेव्हलपमेंट

तुम्हाला Adobe Photoshop, Illustrator किंवा Canva सारख्या टूल्सचे ज्ञान असेल तर Graphic Designing हा पर्याय चांगला आहे.  

ग्राफिक डिझाइन

लेखनात रुची असेल तर कंटेंट रायटिंग हा उत्तम पर्याय आहे. ब्लॉग्स, वेबसाईट्ससाठी लेख लिहिणे, SEO Content तयार करणे इत्यादींचा समावेश

कंटेंट रायटिंग आणि ब्लॉगिंग

सोशल मीडिया मॅनेजमेंट, SEO,मेल मार्केटिंग मध्येत प्रवीणता असल्यास डिजिटल मार्केटिंगमध्ये अनेक फ्रीलांन्सिंग जॉब्स उपलब्ध आहेत. 

डिजिटल मार्केटिंग

जर भाषा ज्ञान आणि कौशल्य असल्यास भाषांतरासाठी,  सबटायटलिंग आणि प्रुफ रिंडिंगसाठी काम मिळू शकते.  

भाषा कौशल्ये

व्हिडिओ एडिटिंग  किंवा अ‍ॅनिमेशन मध्ये काम करू शकता.  याकरिता सोफ्टवेअचे ज्ञान असणे आवश्यक आहे. 

व्हिडिओ एडिटिंग आणि अ‍ॅनिमेशन

शालेय, महाविद्यालयीन शिक्षणाच्या तयारीकरिता आणि विविध कौशल्यासांठी ऑनलाइन क्लासेस घेता येतात.  याकरिता अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे

ऑनलाइन क्लासेस

तुम्ही फ्रिलांसिंग फोटोग्राफी करु शकतात. त्यासोबतच फोटो एडिटिंगही करता येऊ शकते.    

फोटोग्राफी

.

विधानसभा 2024 मध्ये निवडून आलेले सर्वात श्रीमंत आमदार