अबब! लांबी 7 किलोमीटर, 'ही' आहे जगातली सर्वात लांब ट्रेन

Written By: Trupti Gaikwad 

Source: Yandex 

लांबचा प्रवास कमीत कमी वेळेत आणि परवडेल असा पाहिजे असेल तर प्रत्येक जण रेल्वेचा पर्याय निवडतो.

रेल्वे

भारतात रेल्वेचं जाळं खूप मोठं आहे.मात्र परदेशातंही रेल्वेचा प्रवास मोठ्या  प्रमाणात केला जातो.

 रेल्वेचा प्रवास

या जगात अशी एक ट्रेन आहे जी जगातली सर्वात लांब ट्रेन म्हणून ओळखली जाते.

सर्वात लांब ट्रेन

सर्वात लांब असलेली ही ट्रेन ऑस्ट्रेलियामध्ये आहे.

ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियातील BHP Iron Ore ट्रेन,  2001 मध्ये तयार झाली.

BHP Iron Ore ट्रेन

या ट्रेनने  10 तासांत 273.6 किलोमीटर प्रवास करण्याचा विक्रम केला आहे.

273.6 किलोमीटर

ऑस्ट्रेलियात ही ट्रेन खास माल वाहून नेण्यासाठी वापरली जाते.

मालगाडी

या ट्रेनमध्ये एकूण 682 कोच आहेत.

 682 कोच