Written By: Trupti Gaikwad
Source: Yandex
जगाला शांतीचा संदेश देणारे योगी म्हणजे तथागत गौतम बुद्ध.
बौद्ध धर्माचा प्रसार करणाऱ्या बुद्धांचे तत्व हे विज्ञानाला अनुसरुन आहे.
इ.स.पू. ५६३ साली राजकुमार सिद्धार्थाचा जन्म झाला.
गृहत्याग करुन दिव्यज्ञान प्राप्ती झाल्यावर सिद्धार्थाला गौतम बुद्ध म्हटलं जाऊ लागलं.
या गौतम बुद्धांचं जन्मस्थळ लुंबिनी येथे आहे.
लुंबिनी हे एक ऐतिहासिक व पवित्र स्थान मानलं जातं.
आजच्या स्थितीत हे ठिकाण नेपाळमध्ये आहे.