www.navarashtra.com

Published  August 06, 2024

By  Shilpa Apte

लग्नानंतर प्रत्येक जमातीमध्ये अनोख्या परंपरा पार पडतात

इंडोनेशिया आणि मलेशियातील टिडोंग जमातीमध्ये एक अजब परंपरा

परंपरा

नवविवाहित जोडप्याला लग्नानंतरचे 3 दिवस खोलीत कोंडून ठेवले जाते

नवदांपत्य

.

त्यांना 3 दिवस बाथरुम वापरण्याची परवानगी दिली जात नाही

मनाई

त्यांच्यावर लक्ष ठेवलं जातं, लपून-छपूनही त्यांना बाथरुमला जाता येत नाही

लक्ष ठेवणे

लोकांचा असा विश्वास आहे लग्नाचं बंधन म्हणजे त्यागाचं बंधन

लग्न

3 दिवस जोडप्याने हे सहन केले तर वैवाहिक जीवन सुखी होते असं मानलं जातं

वैवाहिक जीवन

या 3 दिवसांमध्ये जोडप्याला कमीत कमी खाणंपिणं दिलं जातं

जेवण

हे चॅलेंज कपलने पूर्ण केल्यास ते कुटुंबासोबत सेलीब्रेशन करतात

चॅलेंज

सत्तूचं पीठ आहे प्रोटिनचा खजिना