Tata Aeris घ्यायचीये? 6 भन्नाट Colours पाहून व्हाल कन्फ्यूज!

Automobile

27 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

नवीन Tata Aeris फक्त फीचर्समुळेच नाही, तर तिच्या आकर्षक कलर ऑप्शन्समुळेही चर्चेत आहे. पाहा कोणते रंग मिळतात!

Tata Aeris चे 6 भन्नाट रंग!

Picture Credit: tata

जांभळ्या छटेचा Dandeli Drizzle हा Aeris च्या सर्वात वेगळ्या रंगांपैकी एक आहे. कारला एकदम वेगळा आणि प्रीमियम लुक मिळतो.

Dandeli Drizzle – सर्वात हटके!

Picture Credit: tata

स्पोर्टी आणि लक्ष वेधून घेणारा Nitro Crimson लाल रंग Aeris ला अधिक बोल्ड लुक देतो.

Nitro Crimson – लाल रंगाची झलक

Picture Credit: tata

Dune Glow या रंगात गोल्डन/सॅन्डसारखी छटा दिसते. नेहमीच्या व्हाइट-ग्रे रंगांपेक्षा हा पर्याय वेगळा आहे.

Dune Glow – गोल्डन टच!

Picture Credit: tata

सटल आणि प्रीमियम लुक आवडत असेल तर Daytona Grey हा पर्याय आहे. हा रंग Aeris च्या डिझाइनला एलिगंट लुक देतो.

Daytona Grey – क्लासी Grey

Picture Credit: tata

Pure Grey हा Aeris च्या कलर पॅलेटमधील आणखी एक Grey पर्याय आहे. रोजच्या वापरासाठी सोबर लुक देणारा रंग.

Pure Grey – साधा पण स्टायलिश

Picture Credit: tata

कारसाठी White रंगाची क्रेझ कायम आहे. Pristine White Aeris ला स्वच्छ, सिंपल आणि प्रीमियम लुक देतो.

Pristine White – Evergreen

Picture Credit: tata

या सहाही रंगांसोबत Black Roof असलेला Dual-Tone पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे Aeris च्या लुकमध्ये आणखी स्पोर्टी टच येतो.

Black Roofसह Dual-Tone पर्याय!

Picture Credit: tata

Dandeli Drizzle, Nitro Crimson, Dune Glow, Daytona Grey, Pure Grey आणि Pristine White असे 6 मुख्य रंग Aeris मध्ये मिळतात. याशिवाय Black Roofसह Dual-Tone पर्यायही उपलब्ध आहेत.

तुमचा Favourite Aeris रंग कोणता?

Picture Credit: tata