Highway वर गाडी बंद पडली? काय करावे?

Automobile

11 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

पॅनिक होऊ नका

गाडीमध्ये प्रोब्लेम जाणवल्यास लगेच इंडिकेटर द्या आणि शक्य तितक्या सुरक्षितपणे गाडी रोडच्या कडेला घ्या. ब्रेक मारु नका.

Picture Credit: Pinterest

Hazard Lights On करा

इतर वाहनांना तुमची गाडी बंद पडली आहे हे कळवण्यासाठी Hazard Lights On करा. रात्रीच्या वेळी हे खूप महत्त्वाचे ठरते.

Picture Credit: Pinterest

रिफ्लेक्टर / Warning Triangle लावा

गाडीच्या मागे २०-५० मीटर अंतरावर Warning triangle ठेवा. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांना आधीच सूचना मिळते.

Picture Credit: Pinterest

हायवेवर गाडीत बसून राहणे धोकादायक ठरु शकते. शक्य असल्यास Guardrail च्या पलीकडे उभं राहा.

प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी पाठवा

Picture Credit: Pinterest

एक-दोन वेळा स्टार्ट करुन पाहा. पण,  वारंवार सेल्फ मारु नका. त्यामुळे बॅटरी आणखी खराब होऊ शकते. 

इंजिन स्टार्ट करा

Picture Credit: Pinterest

इंधन संपले आहे का? इंजिन ओव्हरहिट झाले आहे का? बॅटरी लूज आहे का? टायर पंचर आहे का तपासा. 

कॉमन प्रोब्लेम

\Picture Credit: Pinterest

कार कंपनी आणि Insurance plans मध्ये RSA मिळते. त्यांचा नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करा.

Roadside Assistance ला कॉल करा

Picture Credit: Pinterest

रात्री Visibility कमी असते. मोबाईलच्या टॉचचा वापर करा.

रात्री काळजी घ्या

Picture Credit: Pinterest

हायवेवर स्वत:गाडी ढकलणे धोकादायक ठरु शकते. विशेषत: फास्ट ट्रॅफिकमध्ये.

गाडी पुश करणे टाळा

Picture Credit: Pinterest

बाईकला ‘पल्सर’ हे नाव का दिले?