www.navarashtra.com

Published 18, Dec, 2024

By Narayan Parab

विक्रमांचा बादशाह 'रविचंद्रन अश्विन' 

Pic Credit -   Social Media

रविचंद्रन अश्विनने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करत सर्वांचा धक्का दिला आहे. 

निवृत्तीची घोषणा

38 वर्षीय अश्विन हा भारतीय गोलंदाजीचा कणा होता. अश्विन हा भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज होता.

गोलंदाजीचा कणा

गोलंदाजी करत असताना समयसूचकता आणि संघाला आवश्यक तिथे फलंदाजी यामुळे अश्विनने महान क्रिकेटपटूंच्या यादीत स्थान मिळवले.

महान क्रिकेटपटू

जाणून घेऊया महान क्रिकेटपटू  रविचंद्रन अश्विनची कारकीर्द 

कारकीर्द

2010 मध्ये अश्विनने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघात पदार्पण केले. 

पदार्पण

कसोटी क्रिकेटमध्ये 106 सामन्यात त्याने 537 विकेट घेतल्या. त्यामध्ये 37 वेळा 5 विकेट तर 8 सामन्यात 10 विकेट घेतल्या आहेत.

537 विकेट

एकदिवसीय क्रिकेट सामन्यात त्याने 156 विकेट्स घेतल्या आहेत.

एकदिवसीय क्रिकेट

टी-20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर  72 विकेट आहेत. 

T20 

.

कसोटी क्रिकेटमध्ये अश्विनच्या नावावर 6 शतके आणि 14 अर्धशतके असून 3503 धावा  केल्या आहेत. 

फलंदाजी

.

विधानसभा 2024 मध्ये निवडून आलेले सर्वात श्रीमंत आमदार