नही म्हटलं की तिचा उगम हा डोंगर, पर्वत किंवा टेकडीतून होतो.
Picture Credit: Pinterest
मात्र म्हणतात ना , निसर्गाचा चमत्कार अद्भूत आहे.
भारतात अशी नदी आहे जिचा उगम विहिरीतून झाला आहे.
अशी ही रहस्यमय नदी म्हणजे चंभळ नदी.
चंभळनदीचं उगमस्थान इंदौरमध्ये आहे.
जन्मकुंड या विहिरीतून तिचा उगम झाला.
ही नदी मध्यप्रदेश, राजस्थान आणि उत्तरप्रदेश या राज्यांतून वाहते.