www.navarashtra.com

Published 29, Nov 2024

By Shweta Chavan

मुख्यमंत्री भाजपचाच होणार...,पण कोणाला संधी? 

Pic Credit -   Social Media

निवडणूकीच्या निकालाला आता आठवडा होत आला आहे. तरी राज्याला अजून नवा मुख्यमंत्री मिळालेला नाही.

निकाल

आज तरी मुख्यमंत्री कोण याचा सस्पेन्स संपतो का , नाव जाहीर होतं का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुख्यमंत्री कोण?

राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत भाजपचे केंद्रीय नेतृत्व घेईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल.

एकनाथ शिंदे

भाजपचा मुख्यमंत्री

त्यामुळे महाराष्ट्रात आता भाजपचा मुख्यमंत्री होणार, हे निश्चित मानलं जात आहे.

देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेत भाजपमधून देवेंद्र फडणवीस यांचं नाव सर्वांत आघाडीवर आहे

भाजपला राज्यात मराठा चेहरा द्यायचा असल्यास विनोद तावडे यांच्या नावाचाही मुख्यमंत्रिपदासाठी विचार होऊ शकतो.

विनोद तावडे

राज्यात निर्माण झालेल्या मराठा-ओबीसी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रि‍पदाची संधी देण्याची शक्यता आहे.

पंकजा मुंडे 

भाजपकडून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रि‍पदासाठी ओबीसी चेहरा देण्याचा निर्णय झाल्यास मुनगंटीवार यांचं नावही आघाडीवर येऊ शकतं.

सुधीर मुनगंटीवार  

.

हे मराठा समाजातील आहे. तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघांशी संबंधित असून भाजपचा हिंदुत्ववादी चेहरा अशी त्यांची ओळख आहे.

मुरलीधर मोहोळ 

.

'या' उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्रीपदाने दिली हुलकावणी आलेले आमदार