पावसाचा आनंद लुटा 'या' जागांवर

Life style

17 JUNE, 2025

Author:  दिवेश चव्हाण

जगात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण (सरासरी 11,871 मिमी दरवर्षी).

मावसिनराम, मेघालय 

Picture Credit: Pinterest

मावसिनरामच्या जवळच असून ऐतिहासिकदृष्ट्या सर्वाधिक पावसाचे रेकॉर्ड.

चेरापुंजी, मेघालय

Picture Credit: Pinterest

“दक्षिणेचं चेरापुंजी” म्हणून ओळखले जाते.

अगुम्बे, कर्नाटक

Picture Credit: Pinterest

ईशान्य भारतातले सुंदर व पावसाळी ठिकाण.

पासीघाट, अरुणाचल प्रदेश

Picture Credit: Pinterest

चहा-कॉफी शेती व मुसळधार पावसासाठी प्रसिद्ध.

कुर्ग

पश्चिम घाटात वसलेलं हे ठिकाणही भरपूर पावसासाठी ओळखलं जातं.

महाबळेश्वर, महाराष्ट्र