'या' देशात गायीला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा आहे

lifestyle

17 November 2025

Author: तृप्ती गायकवाड

भारतीय संस्कृतीत गायीला आईचा मान दिला जातो. 

 आईचा मान

Picture Credit: Pinterest 

गायीला कामधेनू म्हटलं जातं, तिची पूजा केली जाते.

कामधेनू 

निरोगी आरोग्यासाठी गायीचं दूध सर्वात महत्वाचं मानतात.

गायीचं दूध

असाच एक देश आहे जिथे गायीला चक्क राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा दिला जातो.

 राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा

भाराताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे.

 राष्ट्रीय प्राणी

अगदी याचप्रमाणे मेपाळ देशात गायीला राष्ट्रीय प्राण्याता दर्जा आहे.

 राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा

2015 मध्ये गायीला आपला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यात आलं.

 राष्ट्रीय प्राणी 

या निर्णयानंतर, नेपाळमध्ये गोहत्येवर बंदी घालण्यात आली.

गोहत्येवर बंदी