Published September 2, 2024
By Swarali Shaha
Pic Credit - iStock
जगातील सर्वात धोकादायक कोळी, जाणून घ्या त्यांची नावे
हे यलो सॅक स्पायडर उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत सापडतात. याच्या विषामुळे शरिरात वेदना, सूज आणि फोड येऊ शकतात
हे संपूर्ण जगभर आढळतात. यांच्या चावण्याने शरिरातील स्नायूंमध्ये तीव्र वेदना होतात
उत्तर अमेरिकेत सापडणारे हे कळी अत्यंत विषारी असतात. त्यांच्या विषाने नेक्रोटिक जखम आणि तीव्र वेदना होऊ शकते
.
या कोळ्याच्या विषाने पेटके, हायपरटेशन आणि कार्डिया अटॅक येण्याची शक्यता असते. हे कोळी ऑस्ट्रेलियात आढळतात
उत्तर अनेरिकेत आढळणाऱ्या या कोळ्यामुळे तो चावलेल्या ठिकाणी तीव्र वेदना होतात त्यामुळे नेक्रेटीक जखम होऊ शकते
ऑस्ट्रेलियात आढळणारा हो कोळी ज्याच्या विषाने तीव्र वेदना, घाम येणे आणि उलट्या होऊ शकतात
या कोळ्याचे विष अत्यंत घातक असते ज्यामुळे स्नायूंमध्ये तीव्र वेदना, हायपरटेन्शन आणि ह्रदयाचा विकाराचा आजार होतो
या कोळीच्या विषाने देखील शरिरात तीव्र वेदना जाणवतात ज्यामुळे हृदय विकाराचा झटका येऊ शकतो.