फोनच्या वेगासाठी RAM महत्त्वाची, तर डेटा साठवण्यासाठी Storage आवश्यक असते.
Picture Credit: istockphoto
फोनमध्ये सुरू असलेले Apps आणि कामे तात्पुरती हाताळणारी मेमरी म्हणजे RAM.
Picture Credit: istockphoto
फोटो, व्हिडिओ, Apps, गाणी आणि फाइल्स कायमस्वरूपी साठवण्याची जागा म्हणजे Storage.
Picture Credit: istockphoto
एकाच वेळी अनेक Apps वापरताना फोन कमी अडकतो आणि मल्टीटास्किंग सोपे होते.
Picture Credit: istockphoto
मोठ्या प्रमाणात फोटो, व्हिडिओ आणि Apps सेव्ह करता येतात. 'Storage Full'चा त्रास कमी होतो.
Picture Credit: istockphoto
गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी जास्त RAM, तर भरपूर डेटा साठवण्यासाठी जास्त Storage उपयुक्त ठरते.
Picture Credit: istockphoto
कामाचा वेग वाढवण्यासाठी फायदेशीर
Picture Credit: istockphoto
चांगल्या अनुभवासाठी दोन्हींचा योग्य समतोल असणे महत्त्वाचे आहे.
Picture Credit: istockphoto