Published 16, Nov 2024
By Narayan Parab
Pic Credit - Social Media
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध ठाकरे गटाचे नेते, आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे निवडणूक लढवत आहेत.
भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकरांविरुद्ध ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे आणि मनसेचे फायरब्रॅंड नेते अविनाश जाधव असा सामना होणार आहे.
या मतदारसंघात जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नजीब मुल्ला अशी लढत होत आहे.
भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्याविरोधात ठाकरे गटाकडून धनंजय बोडारे आणि अपक्ष महेश गायकवाड यांचे आव्हान आहे.
मनसेचे विद्यमान आमदार राजू पाटील यांच्याविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे सुभाष भोईर आणि शिंदे गटाचे राजेश मोरे यांचे कडवे आव्हान आहे.
ऐरोलीत गणेश नाईक विरुद्ध ठाकरे गटाचे मनोहर मढवी अशी थेट लढत होती मात्र शिंदे गटाचे नेते विजय चौगुले अपक्ष उभे राहिल्याने ही लढत चुरशीची केली आहे.
.
भाजपच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदीप नाईक, मनसेचे गजानन काळे आणि अपक्ष विजय नाहटा अशी काटे की टक्कर आहे.
.
भाजपने माजी आमदार नरेंद्र मेहता यांना उमेदवारी दिली आहे. कॉंग्रेसकडून सय्यद मुजफ्फर हुसेन रिंगणात आहेत. तर विद्यमान आमदार गीता जैन अपक्ष उमेदवार आहेत.
.