सोमवार, 25 मे रोजी दुपारी 3.44 वाजता नक्षत्र बदल करत असताना रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे.
Picture Credit: Pinterest
सूर्यदेव 8 जूनपर्यंत या नक्षत्रात राहणार आहे. यानंतर मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याचे हे नक्षत्र संक्रमण काही राशींच्या लोकांसाठी फायदेशीर राहणार आहे.
Picture Credit: Pinterest
यावेळी करिअर, नोकरी आणि मान सन्मानाशी संबंधित बाबतीत सकारात्मक बदल होताना दिसून येतील.
Picture Credit: Pinterest
नोकरदार लोकांना त्यांच्या कामाबद्दल ओळख आणि प्रशंसा मिळेल. तुमच्या प्रयत्नांचे कामाच्या ठिकाणी कौतुक होईल आणि तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाठिंबा मिळू शकतो
Picture Credit: Pinterest
जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहे त्यांना नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.
Picture Credit: Pinterest
व्यवसायात गुंतलेल्यांना नफा आणि नवीन ओळखींचा फायदाही होऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
संयमाने आणि शहाणपणाने घेतलेले निर्णय भविष्यात फायदेशीर ठरू शकतात.
Picture Credit: Pinterest