आजचा दिवस म्हणजे 4 डिसेंबर भारतीय नौदल दिन म्हणून साजरा केला जातो.
Picture Credit: Pinterest
भारताला सुमारे 3000 वर्षांचा समुद्री इतिहास लाभलेला आहे.
आज भारताच्या ताफ्यात INS विक्रांत, INS विराट अशा धाडसी युद्धनौका आहेत.
पण तुम्हाला भारतीय नौदलातली एक गोष्ट माहितेय का ?
इंडियन नेव्ही आज जगभरात नाव कमवत असली तरी स्वराज्यात सागरी आरमार शिवरायांनी उभारलं होतं.
छत्रपती शिवरायांना भारतीय नौदलाचे जनक म्हणतात.
भविष्यात शत्रू समुद्राच्य़ा मार्गाने हल्ला करु शकतो हे शिवरायांनी वेळीच ओळखलं होतं.
शिवाजी महाराजांनी त्य़ाकाळी सागरी आरमाराची तटबंदी मजबूत केली होती.
सरखेल कान्होजी आंग्रे यांनी सागरी लढयातील पराक्रम गाजवला आहे.