www.navarashtra.com

Published Jan 15,  2025

By  Shilpa Apte

कोणत्या मूलांकाच्या व्यक्ती भाग्यवान असतात?

Pic Credit -  iStock

अंकशास्त्रामध्ये जन्मतारखेच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तीमत्त्व समजते

अंक ज्योतिष

या मूलांकाच्या मुली पैशाच्या बाबतीत लकी मानल्या जातात

लकी

मूलांक 6 च्या मुलींना आयुष्यात सगळी सुखं-सुविधा मिळतात

सुख-सुविधा

शांत आणि विश्वासार्ह असतात या मूलांकाच्या मुली, कोणाचेही मन जिंकू शकतात

शांत-विश्वासार्ह

मूलांक 6 च्या व्यक्तींची आर्थिक स्थिती चांगली मानतात

आर्थिक स्थिती

मूलांक 6 च्या मुलींना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही

आर्थिक कमतरता

Attractive फिगरसाठी फॉलो करा तमन्ना भाटियाचे हे रुटीन