जपानची बुलेट ट्रेन 'Shinkansen' आणि त्याबद्दलचे Fact

Life style

08 JUNE, 2025

Author:  दिवेश चव्हाण

जपानची पहिली बुलेट ट्रेन 1 ऑक्टोबर 1964 रोजी टोकियो ते ओसाका या मार्गावर सुरू झाली.

सुरुवात 

Picture Credit: Pinterest

या जलदगती रेल्वेला "Shinkansen" म्हणतात, ज्याचा अर्थ "नवीन ट्रंक लाइन" असा होतो.

नाव 

Picture Credit: Pinterest

प्रारंभी गाडीची कमाल गती 210 किमी/तास होती, ती आता 320 किमी/तासपर्यंत वाढली आहे.

गती 

Picture Credit: Pinterest

टोकियो ऑलिंपिक 1964 साठी देशात आधुनिक आणि जलद वाहतूक निर्माण करणे हे शिंकाशेनचे प्रमुख उद्दिष्ट होते.

उद्दिष्ट 

बुलेट ट्रेनमध्ये अत्याधुनिक ब्रेक सिस्टम, सेफ्टी टेक्नोलॉजी व हवामानप्रतिकूल डिझाईन वापरले जाते.

टेक्नॉलॉजी 

Shinkansen ने जपानच्या अर्थव्यवस्थेत मोठा बदल घडवून आणला आणि कामकाजाची गती वाढवली.

प्रभाव 

जपानच्या मदतीने भारतातही मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू आहे, जो शिंकाशेन तंत्रज्ञानावर आधारित आहे 

भारतात उपयोग