Skoda Kodiaq ची वाढणार चिंता! Kia Sorento Hybrid लवकरच दाखल

Automobile

10 July 2026

Author: प्रज्ञा घोगळे - निकम

किया नवीन सात सीटर सोरेन्टो हायब्रीड SUV लवकरच लाँच करणार आहे.

लवकरच लाँच 

Picture Credit: Pinterest

सोरेन्टो हायब्रीड सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.

सोरेन्टो हायब्रीड कधी येणार?

Picture Credit: Pinterest

कियाच्या भारतीय लाइनअपमध्ये सोरेन्टोससा सेल्टॉसच्या वरचं स्थान दिलं जाईल. 

सोरेन्टोससा सेल्टॉसच्या वरचं स्थान

Picture Credit: Pinterest

ही SUV बाजारात स्कोडा कोडियाक, जीप मेरीडियन आणि फोक्सवॅगन टिगुआन आर लाइन यांसारख्या गाड्यांशी स्पर्धा करेल.

कोणाला देणार टक्कर?

Picture Credit: Pinterest

भारतीय मॉडेलमध्ये १.५ लिटर पेट्रोल इंजिनसोबत हायब्रीड टेक्नॉलॉजी मिळण्याची शक्यता आहे.

भारतीय मॉडेल

Picture Credit: Pinterest

आंतरराष्ट्रीय बाजारात ही गाडी १.६ लिटर टर्बो-पेट्रोल हायब्रीड इंजिनसह उपलब्ध आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात 

Picture Credit: Pinterest

सोरेन्टो ही सात सीटर असल्याची माहिती समोर आली आहे.

७ सीटरची गाडी

Picture Credit: Pinterest

सोरेन्टो हायब्रीडची किंमत सुमारे ३० लाख रुपयांपासून सुरु होऊ शकते. 

सोरेन्टो हायब्रीडची किंमत

Picture Credit: Pinterest