कारचे ब्रेक फेल झालेत कसे ओळखाल?

Automobile

11 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

ब्रेक लावताना

चीईई...किंवा घासल्यासारखा आवाज येतो? हे ब्रेक पॅड्स झिजल्याचे मोठे संकेत असू शकतात.

Picture Credit: Pinterest

ब्रेक पेडल सॉफ्ट होणे

ब्रेक फेल झाले असतील किंवा एअर प्रोब्लेम असेल तर ब्रेक पेडल सॉफ्ट किंवा जास्त दबाव द्यावा लागतो.

Picture Credit: Pinterest

कारला ब्रेक लावताना एका बाजूला खेचला जातो. अशावेळी ब्रेक क्लिपर किंवा Alignment मध्ये बिघाड असू शकतो.

ब्रेक खेचला जातो

Picture Credit: Pinterest

ओवरहिटमुळे ब्रेक खराब होऊ शकतो. याकडे दुर्लक्ष करु नका.

जळल्यासारखा वास येणे

Picture Credit: Pinterest

ब्रेक लावल्यानंतरही कार पटकन थांबत नाही. Stopping Distance वाढणं हा मोठा संकेत आहे. 

कार थांबत नाही

\Picture Credit: Pinterest

डॅशबोर्डवर ब्रेक फेल झाल्याची लाईट दिसते. त्याकडे दुर्लक्ष करु नका. सर्व्हिस सेंटरला जाऊन दाखवा.

डॅशबोर्ड करतो अलर्ट

Picture Credit: Pinterest

वेळेवर ब्रेक पॅड्स चेक करा. रेग्युलर सर्व्हिंग करुन घ्या आणि मोठा अपघात टाळा.

बोनस टीप

Picture Credit: Pinterest

बाईकला ‘पल्सर’ हे नाव का दिले?