Battery Dead झाली तरी घरात Entry! Ringचा Smart Lock चर्चेत

Science Technology

08 Oct 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Smart Lockमध्ये मोठी अडचण काय?

Smart Lockची बॅटरी संपली तर घराबाहेरच अडकण्याची भीती असते. Ringने याच समस्येवर वेगळा उपाय शोधला आहे.

Picture Credit: ring

लॉकची बॅटरी संपली? हे Dial फिरवा!

Smart Lockची बॅटरी संपली तर घराबाहेरच अडकण्याची भीती असते. Ringने याच समस्येवर वेगळा उपाय शोधला आहे.

Picture Credit: ring

म्हणजे चार्जरचीही गरज नाही?

Emergencyमध्ये बाहेरून चार्जर किंवा वेगळी बॅटरी जोडण्याची गरज राहत नाही. Dial काही वेळा फिरवल्यावर keypad सुरू होतो आणि लॉक उघडता येतो.

Picture Credit: ring

लॉक उघडण्यासाठी 4 पर्याय

Ringने फक्त एकाच पद्धतीवर अवलंबून राहण्याची गरज ठेवलेली नाही. • Fingerprint • PIN/Touchscreen Keypad • Ring App • Alexa असे चार पर्याय मिळतात.

Picture Credit: ring

घराचा Accessही करता येईल Control

Ring Appमधून लॉकची स्थिती पाहता येते आणि घरात कोणाला कधी प्रवेश द्यायचा हेही ठरवता येते. उदाहरणार्थ, घरकाम करणाऱ्या व्यक्तीसाठी ठराविक वेळेचा Access देता येईल.

Picture Credit: ring

Wi-Fi बंद झालं तरी कनेक्टिव्हिटी

Ring Smart Lock Amazon Sidewalk नेटवर्कचा वापर करते. त्यामुळे समर्थित भागात लॉकला घरच्या Wi-Fiवर पूर्णपणे अवलंबून राहावं लागत नाही. Amazon News

Picture Credit: ring

Battery किती टिकणार?

Ringच्या माहितीनुसार यात Rechargeable Quick Release Ultra Battery Pack आहे. कंपनीनुसार बॅटरी साधारण वर्षभर चालू शकते आणि चार्जची गरज Ring Appमधून कळते.

Picture Credit: ring

किंमत किती? भारतात कधी येणार?

Ring Smart Lockची US किंमत $249 आहे. USमध्ये early 2027 मध्ये उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. सध्या भारतातील लॉन्चची अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही.

Picture Credit: ring