1975 मध्ये ‘आर्यभट्ट’ Satelliteच्या माध्यमातून भारताने अंतराळ क्षेत्रात महत्त्वाचं पाऊल टाकलं. पुढील स्वदेशी अंतराळ कार्यक्रमासाठी हा पाया ठरला.
Picture Credit: pinterest
PSLVने Earth Observationपासून Space Scienceपर्यंत अनेक महत्त्वाच्या मोहिमा अवकाशात पोहोचवल्या. भारताच्या Launch क्षमता मजबूत करण्यात त्याचा मोठा वाटा आहे.
Picture Credit: pinterest
22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताची पहिली Moon Mission रवाना झाली. या मोहिमेने चंद्राचा रासायनिक आणि खनिज अभ्यास करण्यासाठी महत्त्वाची माहिती मिळवली.
Picture Credit: pinterest
Mars Orbiter Mission म्हणजेच Mangalyaanने भारताची Planetary Exploration क्षमता जगासमोर आणली. मंगळाच्या कक्षेत पोहोचलेली ही भारताची ऐतिहासिक मोहिम ठरली.
Picture Credit: pinterest
23 ऑगस्ट 2023 रोजी Chandrayaan-3ने चंद्रावर Soft Landing केली. त्यानंतर Roverने Lunar Surfaceवर वैज्ञानिक प्रयोग केले.
Picture Credit: pinterest
Aditya-L1 ही सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारताची पहिली Space Observatory आहे. 2 सप्टेंबर 2023 रोजी तिचं Launch झालं आणि जानेवारी 2024 मध्ये ती L1 Halo Orbitमध्ये पोहोचली.
Picture Credit: pinterest
Gaganyaanचा उद्देश भारतीय अंतराळवीरांना Low Earth Orbitमध्ये पाठवण्याची स्वदेशी क्षमता सिद्ध करणे हा आहे. 2023 मध्ये Crew Escape Systemची महत्त्वाची चाचणीही यशस्वी झाली.
Picture Credit: pinterest
ISROच्या या मोहिमांनी भारताची Launch, Navigation आणि Space Exploration क्षमता मजबूत केली. आज भारताचा अंतराळ कार्यक्रम पुढच्या पिढीतील मानवी अंतराळ मोहिमा आणि नव्या Space Technologyकडे वाटचाल करत आहे.
Picture Credit: pinterest