भारतावर मुघलांनी कित्येक वर्ष राज्य केलं.
Picture Credit: Pinterest
मुघल काळात कला आणि सौैंदर्य याला महत्व होतं.
मुघल सेनापती आणि सैन्याला शौर्याप्रमाणे कलेची आवड देखील होती.
मुघल साम्राज्यात मुघलांनी अशा काही कलाकृती होत्या ज्या सर्वात महागड्या होत्या.
मुघलकालीन साम्राज्यातील महागडी वस्तू म्हणजे तख्त-ए-ताऊस.
तख्त-ए-ताऊसला मोरांची कलाकुसर आकर्षक होती त्यामुळे त्याला मयूर सिंहासन म्हटलं जायचं.
मुघल बादशाहा शहाजहां यानं सिंहासन तयार करून घेतलं होतं.
या सिंहासनला रत्नजडीत हिरे माणिके होती.
अतिशय मौल्यवान अशा धातूंचा यात समावेश केल्याने ताजमहलपेक्षा हे सिंहासन महागडं होतं.
असं हे मयूर सिंहासन मुघलांचा सर्वात महत्वाचा ऐवज होता.