टेस्लाने हैदराबादमध्ये प्रमुख आयटी हब असलेल्या हायटेक सिटीमध्ये टेस्लाचे एक नवीन शोरुम ओपन केले आहे.
Picture Credit: Pinterest
हे भारतातील टेस्लाचे पाचवे शोरुम आहे. आजपासून, ग्राहकांना कंपनीच्या गाड्या जवळून पाहता आणि समजून घेता येतील.
Picture Credit: Pinterest
टेस्ला येथे आपली मॉडेल Y प्रदर्शित करत आहे. कंपनीचे ट्रेंड सल्लागार ग्राहकांना गाडीची वैशिष्ट्ये, गुणवत्ता, रेंज आणि इतर गोष्टींबद्दल माहिती देतील.
Picture Credit: Pinterest
कंपनीने तेलंगणातील ग्राहकांसाठी बोलाराम औद्योगिक क्षेत्रात डिलिव्हरी आणि विक्रीनंतरची सेवा देखील सुरु केली आहे.
Picture Credit: Pinterest
नवीन टेस्ला मॉडेल वाय प्रिमियम रिअरव्हील ड्राइव्ह व्हेरिएंट ही ५ सीटर कार असून यामध्ये २१३८ लिटरपर्यंत स्टोरेज स्पेस मिळते.
Picture Credit: Pinterest
ही इलेक्ट्रिक एसयूव्ही केवळ ५.९ सेकंदात 0 ते १०० किमी/ तास वेग गाठू शकते. कंपनीच्या मते, तिची डब्ल्यूएलटीपी रेंज ५०० किमी पर्यंत आहे.
\Picture Credit: Pinterest
भारतात याची सुरुवातीची किंमत ५०.८९ लाख आहे. ग्राहक ६ लाखचे डाऊन पेमेंट देऊन ते खरेदी करु शकतात.
Picture Credit: Pinterest
कंपनीच्या म्हणण्यांनुसार, किमान मासिक हप्ता दरमहा ३९,९९० पासून सुरु होतो. डिलिव्हरी जुलै २०२६ मध्ये सुरु होईल.
Picture Credit: Pinterest
ही सहा सीटर असून त्यात सहा लोक आरामात बसू शकतात. कंपनीचा दावा आहे की, यात प्रवाशांना डोक्यासाठी, पायांसाठी उत्तम जागा आणि आराम मिळतो.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
मॉडेल YL चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची ६८१ किमीची रेंज. ही SUV केवळ ५.० सेकंदात ० ते १०० किमी/तास वेग गाठते.
Picture Credit: Pinterest
यामध्ये २,५३९ लिटरपर्यंत कार्गो स्पेस मिळते आणि यांची किंमत ६१.९९ लाख पासून सुरु होते.
Picture Credit: Pinterest
ही गाडी ६.५० लाख रुपयांचे डाउन पेमेंट आणि ३९,९९० रुपयांच्या मासिक ईएमआयवर खरेदी करता येईल.