www.navarashtra.com

Published Sept 24, 2024

By  Swarali Shaha

Pic Credit -  iStock

'या' आहेत जगातील सर्वात सुंदर नद्या

ऍमेझॉन नदी ही जगातील सर्वात मोठी नदी आणि परिसर अत्यंत सुंदर आणि अविश्वसनीय जैवविविधतेने नटलेला आहे

ऍमेझॉन नदी

जगातील सर्वात लांब नदीपैकी एक नदी जी असंख्य देशातून वाहते. नदीच्या किनाऱ्यांचा इतिहास आणि रहस्यांचा शोध सुरू आहे

नाईल नदी

हिंदू धर्मात गंगा नदी पवित्र आणि पूजनीय आहे. नदीच्या काठावर प्राचीन मंदिरे घाट आणि सुंदर शहरे आहेत 

गंगा नदी

.

 ही ऑस्ट्रेलियाची सर्वात लांब नदी जी अतिशय सुंदर आहे आणि लाल गम जंगल आणि पाणथळ प्रदेशांसह असंख्य लँडस्केपमधून वाहते

मरे नदी

.

ग्रँड कॅनियन कोरण्यासाठी प्रसिद्ध, कोलोराडो नदी लाल खडकाचा विरोधाभास आणि आश्चर्यकारक वाळवंट लँडस्केप दाखवते

कोलोराडो नदी

ही नदी पर्वतीय दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. परिसरात चुनखडीची शिखरे आहेत

लिजियांग नदी

ही नदी रोममधून वाहत असून किनारी प्राचीन अवशेषांनी आकर्षक परिसर आहे. ही नदी रोमचे प्रेक्षणीय स्थळ आहे

टायबर नदी

ही नदी जर्मनी, ऑस्ट्रिया आणि हंगेरीसह अनेक राष्ट्रांमधून वाहणारी युरोपमधील सर्वात सुंदर नद्यांपैकी एक आहे

डॅन्यूब नदी

पक्षी V आकारात का उडतात? जाणून घ्या कारण