ज्या ऋतूत जी फळं मिळतात त्याचं सेवन करणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
Picture Credit: Pinterest
निरोगी आरोग्यासाठी फळं खाणं हा उत्तम आहार आहे.
जगात अशी काही फळं आहेत जी सर्वात महागडी असून श्रीमंताची फळं म्हणून ओळखली जातात.
सर्वसाधारण कलिंगड हा गोलाकार असतो पण चौकोनी असतो.
स्कायर वॉटरमेलन सर्वात महाग 80 हजार ते 2 लाखांपर्यंत मिळतो.
सेम्बिकिया क्विन स्ट्रॉबेरी सर्वसाधारण नसून तिचे सहा तुकडे चक्क 14 हजाराला मिळतात.
डेंसुके जातीच्या टरबूज घेण्यासाठी 2 लाख मोजावे लागतात.
एग ऑफ द सन' या जातीचा आंबा जपानमध्ये पिकवला जातो.
या आंब्याला लिलावात कमीत कमी 3 लाखांना विकलं जातं.