Published August 28, 2024
By Mayur Navle
Pic Credit - Freepik
'या' प्राण्याच्या दुधापासून बनते सर्वात महागडे पनीर
आज आपण जगातील सर्वात महागडे पनीरचा प्रकार पाहणार आहोत.
हे पनीर गाढवाच्या दूधापासून बनवले जाते.
.
या पनीरची किंमत वाचून तुम्हाला धक्का बसेल.
या पनीरची किंमत 80 हजार रूपये आहे.
हे पनीर सर्बिया देशात बनविले जाते.
हे पनीर बनविण्याची प्रक्रिया खूप कठीण असते.
हे पनीर बनविण्यासाठी गाढवाच्या 25 लिटर दूधाची गरज भासते.
परंतू गाढव एका दिवसात फक्त 0.2 ते 0.3 लिटर दूध देत असते.