Published March 27, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
पर्स हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे.
घरातील गृहीणी किंवा ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिला असो पर्स ही पाहिजे असतेच.
बाजारात विविध आकर्षक रंगाच्या आणि पॅटर्नच्या पर्स मिळतात.
महिलांकडे विविध पॅटर्नच्या छोट्य़ा मोठ्य़ा अशा बऱ्याच पर्सचं कलेक्शन असतं.
असं असलं तरी या जगात सर्वात महागडी पर्स कोणती हे तुम्हाला माहितेय का ?
Hermès Birkin या कंपनीची पर्स जगात सर्वात महागडी पर्स म्हणून ओळखली जाते.
या पर्सची किंमत 58,64,948.88 रुपये म्हणजेच जवळपास साठ लाखांपर्यंत आहे.