Published Jan 05,, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - artist
पार्टीमध्ये मजा करण्यासाठी अनेकांची दारु पिण्याला पसंती असते.
जागतिक अहवालानुसार असं म्हटलं जातं की, दारु पिण्याऱ्यांची सर्वांत जास्त पसंती रमला असते.
.
सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना थंडीपासून संरक्षण होण्यासाठी रम प्यायला दिली जाते.
अमेरिका रशिया सारख्या बर्फाळ देशात शरीरात उर्जा निर्माण व्हावी म्हणून तेथील माणसं रम पितात.
रम पिणं हे सर्वात श्रीमंत असल्याचं लक्षण म्हटलं जातं.
या जगात एंगोस्टूरा नावाची रम ही जगातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वात महागडी रम आहे.
एंगोस्टूरा रमची किंमत 20, 53,700 रुपये इतकी आहे.
तर सर्वाधिक महागडी रमचं नाव वे अॅन्ड नेफ्यू 1940 असं आहे.
या रमची किंमत तब्बल 44,36,000 इतकी आहे.