Written By: Harshada Jadhav
Source: Pinterest
खजिन्याबाबतच्या अनेक कथा भारतात प्रचलित आहेत.
मुघलांच्या काळातील खजिना भारतात कुठे दडलाय याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.
भारतातील अलवर येथे बाला किल्ल्यामध्ये मुघल काळातील खजिना लपलेला आहे.
हा किल्ला अरवली पर्वतरांगांमध्ये आहे.
येथे कोणतंही युद्ध झालं नाही, म्हणून याला कुंवारा किल्ला असेही म्हणतात.
या किल्ल्याच्या भिंतींमध्ये ४४६ तोफांचे छिद्र आहेत जे शत्रूवर गोळ्या झाडण्यासाठी बनवले गेले होते.
मुघल सम्राट जहांगीरने देश सोडण्यापूर्वी येथे खजिना लपवून ठेवला होता, असं सांगितलं जात.
हा लेख सोशल मीडियाच्या आधारवर लिहिण्यात आला आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही.