www.navarashtra.com

Published August 29, 2024

By  Harshada Jadhav

मोर शाकाहारी की मांसाहारी? 

मोर भारताचा राष्ट्रिय पक्षी आहे. 

राष्ट्रिय पक्षी

मोर निसर्गातील सर्वात सुंदर आणि आकर्षक पक्षी आहे. 

सुंदरता

मोराचे पंख अतिशय रंगबेरंगी असतात. 

पंख 

.

मोर दक्षिण आशियामध्ये सर्वाधिक आढळतो

वास्तव्य

भारतीय मोर आणि हिरवा मोर 

मोरांचे प्रकार

नराला उंच आणि निळसर मानेसाठी ओळखले जाते.

नर 

मादी मोरी (लांडोर) आकाराने लहान असते. 

मादी 

तुम्हाला माहीत आहेत का मोर शाकाहारी आहे की मासांहारी? 

शाकाहारी की मासांहारी 

मोर जन्मापासूनच मांसाहारी असतात. 

मांसाहारी 

किडे, किटक आणि उंदीर हे मोराचे प्रमुख खाद्य आहे. 

अन्न 

मोर किंग कोबरा सारख्या विषारी सापांची देखील शिकार करतात. 

किंग कोबरा