www.navarashtra.com

Published August 28, 2024

By  Harshada Jadhav

सरड्यासारखं रंग बदलणं म्हणजे काय, जाणून घ्या

आपल्या देशात प्रत्येक गोष्टीसाठी एक म्हण आहे

भारत 

अनेक म्हणींमध्ये प्राण्यांची उपमा देण्यात आली आहे

प्राणी 

काही म्हणी आणि त्यांचे अर्थ ऐकूण खूप आश्चर्य वाटतं

आश्चर्य

.

काहीवेळा म्हणींमधील ओळी आणि त्यांचे अर्थ यामध्ये खूप मोठा फरक असतो

म्हणी 

सरड्यासारखे रंग बदलणं ही म्हण तुम्ही नक्कीच असेल

सरडा

पण तुम्हाला या म्हणीचा अर्थ माहीत आहे का?

अर्थ 

तुम्ही पाहिलं असेल की सरडा सतत त्याचा रंग बदलत असतो

जाणून घ्या

असंच काही माणसं देखील परिस्थिती पाहून त्यांचं बोलणं बदलतात

माणसं 

परिस्थिती पाहून वागणं बदलणाऱ्या लोकांसाठी ह्या म्हणीचा वापर केला जातो

म्हणीचा वापर