सुंदर पिचाई टेक जायंट कंपनी गुगलचे सिईओ आहेत.
Picture Credit: pinterest
सुंदर पिचाई यांचा जन्म 10 जून 1972 रोजी तामिळनाडूतील मदुराई येथे झाला.
त्यांनी आयआयटी खरगपूरमधून मेटलर्जिकल इंजिनिअरिंगमध्ये बीटेक, स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमएस आणि व्हार्टन स्कूलमधून एमबीए केले.
सुंदर पिचाई 2004 मध्ये गुगलमध्ये सामील झाले.
10 ऑगस्ट 2015 रोजी सुंदर पिचाई यांची गुगलचे सीईओपदी निवड झाली.
3 डिसेंबर 2019 पासून, ते गुगलची मूळ कंपनी, अल्फाबेट इंकचे सीईओ देखील आहेत.
विविध अहवालांनुसार, सुंदर पिचाई यांची एकूण संपत्ती सुमारे 1.3 अब्ज डॉलर्स (सुमारे 10,890 कोटी रुपये) आहे.
त्यांचा वार्षिक पगार सुमारे 2 दशलक्ष डॉलर आहे.