मांसाहार करणाऱ्य़ा अंड हे आवडतंच.
Picture Credit: Pinterest
अनेकजण असे आहेत जे कोणत्याही वाराला अंड खाऊ शकतात.
आरोग्यासाठी अंड हे गुणकारी मानलं जातं.
मात्र असे काही देश आहेत जिथे सर्वाधिक प्रमाणात अंड्यांचं सेवन केलं जातं.
जागतिक अहवालानुसार, सर्वाधिक अंडी खाणाऱ्या देशांची यादी समोर आली आहे.
या अहवालानुसार, नेदरलॅंड, चीन आणि मेक्सिको या देशात सर्वात जास्त अंडी खाल्ली जातात.
नेदरलँडमध्ये प्रत्येकी एक व्यक्ती 33.1 किलो अंडी खातात.
यानंतर हॉँगकॉंगमध्ये देखील सर्वाधिक अंडी खाल्ली जातात.
तिसऱ्या क्रमांकावर भारत आहे, भारतात देखील अंडी खाण्यास पसंती दिली जाते.