Tata Tigorचा मेकओव्हर! नवीन नावाने येणार ही Sedan; लॉन्च कधी?

Automobile

19 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Tataच्या आगामी कॉम्पॅक्ट Sedanला ‘Tata Aeris’ नाव मिळण्याची शक्यता आहे. Trademarkमध्येही हे नाव दिसले आहे. मात्र Tataने अद्याप अधिकृतपणे नावाची पुष्टी केलेली नाही.

Tigor आता Aeris?

Picture Credit:tata

नवीन Tata Aeris 25 सप्टेंबर 2026 रोजी सादर होण्याची शक्यता आहे. Tataने या तारखेच्या आसपास नवीन कारसाठी teaserही जारी केला आहे.

लॉन्च कधी?

Picture Credit:tata

Aerisमध्ये स्लिम हेडलॅम्प, नवीन फ्रंट ग्रिल, शार्प बंपर आणि नवीन अलॉय व्हील्स मिळण्याची शक्यता आहे. मागील बाजूलाही Connected LED Tail-lampsसारखे बदल अपेक्षित आहेत.

लूकमध्ये मोठा बदल

आतूनही होणार अपग्रेड

Picture Credit:tata

Aerisमध्ये 360-degree Camera, Type-C Charging Ports आणि Electrically Folding ORVMs यांसारखी फीचर्स येण्याची शक्यता आहे. 6 Airbagsचाही समावेश होऊ शकतो.

360° कॅमेराही?

Picture Credit:tata

सध्याचा 1.2-लिटर पेट्रोल इंजिन कायम राहण्याची शक्यता आहे. पेट्रोलमध्ये सुमारे 86 PS आणि 113 Nm आउटपुट मिळू शकते.

Engineमध्ये काय?

Picture Credit:tata

Petrolसोबत Factory-fitted CNG पर्याय मिळण्याची शक्यता आहे. तसेच भविष्यात Aeris.ev इलेक्ट्रिक व्हर्जन येण्याचीही चर्चा आहे.

CNG आणि EV पर्यायही!

Picture Credit:tata

नवीन Aerisची स्पर्धा Maruti Dzire, Hyundai Aura आणि Honda Amaze यांच्याशी होईल. नवीन नाव, डिझाइन आणि फीचर्समुळे Tataची ही Sedan नव्या अवतारात बाजारात उतरणार आहे.

कोणाशी होणार टक्कर?

Picture Credit:tata