www.navarashtra.com

Published Oct 09,  2024

By  Mayur Navle

धक्कादायक! भारतात कमी झाली हत्तींची संख्या, जाणून घ्या आकडे

Pic Credit -   iStock

लेटेस्ट आकड्यानुसर, भारतात मागील 5 ते 6 वर्षात 4000 हत्तींच्या संख्येत घट दिसून आली आहे.

हत्तींची संख्या 

भारतीय वन्यजीव संस्थान आणि अनेक राज्य वन विभागांकडून नुकतेच हत्तींच्या संख्येबाबत माहिती देणारा अहवाल सादर केला आहे. 

अहवाल

सध्याच्या काळात भारतात हत्तींची संख्या 15,887 आहे. हीच संख्या 2017 साली 19,825 इतकी होती.

भारतात किती हत्ती आहेत?

सतत जगलांची होणारी कटाई यामागचे कारण असू शकते.

याचे कारण काय?

आता आपण वेगवेगळ्या राज्यांमधील हत्तींची संख्या जाणून घेऊया.

वेगवेगळे राज्य 

.

उत्तराखंडात 2017 साली हत्तींची  संख्या 1839 होती. तीच संख्या आता 1792 वर आली आहे.

उत्तराखंड

ओडिशात 2017 साली 1976 हत्ती होते. यातील आता फक्त 912 हत्ती शिल्लक आहे.

ओडिशा

झारखंडमध्ये 2017 साली 670 हत्ती होते. हीच संख्या आता 217 वर येऊन पोहचली आहे. 

झारखंड

एका दिवसात किती डाळिंबं खाऊ शकता?