या गावाचे नाव आहे मॉसिनराम जे मेघालय राज्यातील ईस्ट खासी हिल्स जिल्ह्यात वसलेले आहे.
Picture Credit: Pinterest
हे शिलाँगपासून सुमारे ६५ किलोमीटर अंतरावर आहे. इथे दरवर्षी सरासरी ११,८७२ मिमी इतका पाऊस पडतो.
Picture Credit: Pinterest
बंगालच्या उपसागरातून येणारे दमट वारे आणि मॉन्सूनचा प्रभाव यामुळे ढग खासी पर्वतावर अडकतात आणि सतत पाऊस होतो.
Picture Credit: Pinterest
पावसामुळे येथील लोक बांबूच्या छप्परांनी व पानांनी घर झाकतात. या पाण्याचा वापर लोक रोजच्या वापरासाठी करतात.
Picture Credit: Pinterest
पावसाचे अनोखे सौंदर्य, धबधबे, हिरवळ, आणि शांतता यामुळे मॉसिनराम पर्यटकांसाठी एक आकर्षणाचे ठिकाण बनले आहे.
Picture Credit: Pinterest
इथे पावसाच्या अभ्यासासाठी हवामान विभाग आणि इतर वैज्ञानिक संस्था वेळोवेळी संशोधन करतात.
Picture Credit: Pinterest