अनेक जण नेहमीच गोवा फिरण्याचा प्लॅन बनवत असतात.
Img Source: Pexels
गोव्यात अनेक पारंपरिक पदार्थ उपलब्ध आहेत. फेणी हे त्यातीलच एक पेय.
फेणी ही गोव्यातील एक पारंपरिक दारू आहे.
गोव्याच्या फेणीचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे काजू फेनी आणि दुसरी नारळ फेणी.
फेणीत अल्कोहोलचे प्रमाण 42 ते 45 टक्क्यांच्या दरम्यान असते.
ही मात्रा भारत सरकारच्या निर्देशानुसार ठरवली जाते.
गोव्यातील सणात फेणीला एक विशेष स्थान आहे.
फेणीत अल्कोहोलचे प्रमाण जास्त असल्याकारणाने ते मर्यादित प्रमाणातच प्यावे.