www.navarashtra.com

Published March 01,  2025

By Trupti Gaikwad 

विवाह पद्धतीतील' ही' प्रथा होतेय दिसेनाशी  

Pic Credit - iStock

महाराष्ट्रीय विवाह पद्धतीत प्रत्येक गावाप्रमाणेच चालीरीती बदलतात.

चालीरीती 

असं असलं तरी काही प्रथा या पुर्वापार चालत आलेल्या आहेत.

प्रथा 

यातीलच एक प्रथा म्हणजे  जानवस घर.

जानवस घर

या प्रथेबाबत वेडिंगघर या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन माहिती देण्यात आली आहे.

माहिती 

पुर्वीच्या काळी लग्न दारात व्हायची.

लग्न 

 त्यामुळे लग्नाआधी वधू आणि तिच्या घरच्यांना लग्नाधीच्या विधींसाठी जवळचे एक घर नेमून द्यायचे.

 लग्नाधीच्या विधी

वधूची पाठवणी सुद्धा या जानवस घरातून केली जायची.

जानवस 

आजच्या काळात लग्न हॉलमध्ये होतात त्यामुळे  जानवस घराची ही जुनी परंपरा लोप पावत आहे.

जुनी परंपरा

रोज एक प्लेट इडली-सांबार खाल्ल्याने काय होते?