www.navarashtra.com

Published Sept 10, 2024

By  Shilpa Apte

या पद्धतीने घरच्या घरी लावा लिंबाचं झाड

Pic Credit -  iStock

लिंबाचं झाड या पद्धतीने लावल्यास घरीच मिळतील हवी तेवढी लिंबं

लिंबाचं झाड

लिंबाच्या रोपासाठी चांगली माती, खताची आवश्यकता आहे

गोष्टींची आवश्यकता

लिंबाच्या बिया एका कुंडी ठेवा आणि त्याला नियमित पाणी द्या

लिंबू

.

लिंबाच्या सालीपासूनही झाड लावू शकता, चिकणमाती, खत मिक्स करून त्यात सालं टाका

लिंबाची साल

झाडं नीट लावली तर काही दिवसात अंकुर दिसू लागतील

अंकुर फुटेल

लिंबाच्या पानांपासूनही लिंबाचं झाड चेऊ शकतं. 

पानांपासून झाड

रोप लावण्यासाठी पाण्याचा निचरा होणारी कुंडी निवडा

कुंडी

चांगल्या मातीमुळे झाडांची ग्रोथ लवकर होते

माती

भिजवलेल्या भुईमुगाच्या शेंगा शरीरासाठी खूप फायदेशीर