नवीन Bike किंवा Scooter घेण्याचा विचार करताय? सप्टेंबर 2026 मध्ये येणाऱ्या या नव्या Two-Wheelersवर नक्की नजर ठेवा!
Picture Credit:pinterest
Royal Enfieldची बहुप्रतीक्षित Himalayan 440 4 सप्टेंबर 2026 रोजी लाँच होणार आहे. ही Himalayan 450 पेक्षा स्वस्त पर्याय असण्याची शक्यता आहे.
Picture Credit:pinterest
Scram 440सारखे इंजिन मिळण्याची अपेक्षा असून ते सुमारे 25.4 PS Power आणि 34 Nm Torque देऊ शकते. यासोबत 6-स्पीड Gearbox मिळणार आहे.
Picture Credit:pinterest
Himalayan 440च्या Stylingमध्ये मूळ Himalayan 411ची छाप दिसण्याची शक्यता आहे. मात्र अधिक Power आणि 6-Speed Gearboxमुळे Highway Riding अधिक चांगली होऊ शकते.
Picture Credit:pinterest
Jawa 9 सप्टेंबरला अपडेटेड Jawa 350 सादर करण्याची शक्यता आहे. नवीन Colours आणि काही अतिरिक्त Features मिळण्याची अपेक्षा आहे.
Picture Credit:pinterest
Jawa 350 Faceliftमध्ये सध्याचे 334cc Single-Cylinder Engine कायम राहण्याची शक्यता आहे. हे इंजिन 22.5 PS Power आणि 28.1 Nm Torque देते.
Picture Credit:pinterest
BGauss सप्टेंबरमध्ये एक नवीन Electric Scooter लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. 9 सप्टेंबर ही संभाव्य Launch Date असून कंपनी EV Portfolio वाढवत आहे.
Picture Credit:pinterest
सप्टेंबरमध्ये Norton Manx R, Bajaj Adventure, 2026 Bajaj Pulsar आणि Ultraviolette Shockwave यांसारख्या आगामी Two-Wheelersचीही चर्चा आहे.
Picture Credit:pinterest
Himalayan 440पासून Jawa 350 Faceliftपर्यंत सप्टेंबर 2026 टू-व्हीलर चाहत्यांसाठी खास ठरणार आहे. तुमच्या बजेट आणि गरजेनुसार कोणती Bike/Scooter योग्य आहे, यासाठी Launchनंतर Price आणि Featuresची तुलना करा!
Picture Credit:pinterest