सापाला पाहताच अनेक लोकं घाबरतात.
Picture Credit: Pinterest
पण एक असे गाव आहे जिथे लोकं साप पाळतात आणि त्यांच्यासोबत राहतात.
या गावाला सापांचं गाव असंही म्हटलं जातं.
आपण महाराष्ट्रातील शेटफळ गावाबद्दल बोलत आहोत.
शेटफळ गावात लोकांनी घरात कोब्रा साप पाळले आहेत.
या गावातील लोक सापांना त्यांच्या कुटुंबाचा भाग मानतात.
शेटफळ गावातील लोक सापांची पूजा करतात.
या गावाचा इतिहास असा आहे की येथील पूर्वजांनी साप पाळले होते.