Marutiच्या स्वस्त कारमध्ये येणार ADAS? Suzukiने आखला नवा प्लॅन

Automobile

29 Sep 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Future Maruti कारमध्ये Safety Upgrade! Suzuki भविष्यातील भारतातील कारमध्ये Automatic Emergency Braking आणि Lane Departure Prevention सारखी ADAS फीचर्स स्टँडर्ड करण्याचा विचार करत आहे.

Suzukiचा नवा प्लॅन

Picture Credit:pinterest

ADAS म्हणजे ड्रायव्हिंगदरम्यान संभाव्य धोके ओळखून चालकाला मदत करणारी Advanced Driver Assistance System टेक्नॉलॉजी.

ADAS म्हणजे काय?

Picture Credit:pinterest

Suzuki हाय-रेझोल्यूशन कॅमेरे आणि AI चिप्सचा वापर करणार आहे. प्रस्तावित सिस्टममध्ये Front Radarची गरज नसेल.

खर्च कसा कमी होणार?

Picture Credit:pinterest

भारतीय रस्त्यांसाठी खास टेक्नॉलॉजी! Suzuki भारतीय ट्रॅफिक आणि रोड कंडिशन्स लक्षात घेऊन ‘Just-Right ADAS’ विकसित करत आहे.

‘Just-Right ADAS’

Picture Credit:pinterest

ADASमधून अपघात टाळण्यावर भर दिला जाईल. त्याचवेळी अपघातात प्रवाशांचे संरक्षण करण्यासाठी हलक्या वजनाच्या बॉडीवरही काम सुरू आहे.

Safetyमध्ये दोन दिशांनी काम

Picture Credit:pinterest

Suzukiच्या ‘SDV Right’ स्ट्रॅटेजीनुसार Communication, Power Distribution आणि Body Control एकाच Central Zone ECUमध्ये आणण्याची योजना आहे.

इलेक्ट्रॉनिक सिस्टमही बदलणार

Picture Credit:pinterest

Suzukiच्या अंदाजानुसार नवीन Central Zone ECU पारंपरिक व्यवस्थेपेक्षा सुमारे 30% स्वस्त आणि 15% हलका असू शकतो.

किती बचत होऊ शकते?

Picture Credit:pinterest

Suzukiने अद्याप कोणत्या Maruti Suzuki मॉडेलमध्ये ही नवीन ADAS टेक्नॉलॉजी येईल किंवा लॉन्च टाइमलाइन काय असेल, हे जाहीर केलेले नाही. सध्या Baleno ही Marutiची सर्वात स्वस्त ADAS-सुसज्ज कार आहे.

कोणत्या कारमध्ये मिळणार?

Picture Credit:pinterest