लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते. यासोबतच यामध्ये अनेक औषधी गुणधर्मही आढळतात.
Picture Credit: social media
लिंबू हे असे फळ आहे, जे अन्नात वापरले जाते. आंबट चवीसाठी लोक अनेक पदार्थांमध्ये लिंबू घालतात.
Picture Social Media
पण तुम्हाला माहित आहे का, लिंबूचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते?
Picture Credit: social media
लिंबू उत्पादनाच्या बाबतीत आंध्र प्रदेश हे राज्य आघाडीवर आहे. आंध्र प्रदेश राज्यात लिंबूचे उत्पादन जास्त होते.
Picture Credit: social media
आंध्र प्रदेशनंतर गुजरात राज्यात लिंबूचे उत्पादन जास्त प्रमाणात होते.
Picture Credit: Social Media
लिंबू उत्पादनाच्या बाबतीत भारतातील पहिल्या तीन राज्यांमध्ये महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो.
Picture Credit: Social Media