आम्ही तुम्हाला संपूर्ण देशात टोमॅटोच्या लागवडीत अग्रगण्य बनलेल्या राज्याबाबत माहिती देणार आहोत.

कृषीविषयक

16 May 2026

Author:  Dnyaneshwar more

राज्य

भारतीय खाद्यपदार्थातील आणि शेतीचा अविभाज्य घटक म्हणजे टोमॅटो. टोमॅटोच्या उत्पादनात भारतातील एक राज्य अग्रेसर आहे.

Picture Credit: social media

लागवड

बाजारात टोमॅटोला मोठी मागणी असते. त्यामुळे शेतकरी बांधव टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड करतात.

Picture Social Media

आंध्र प्रदेश हे भारतातील सर्वात मोठे टोमॅटो उत्पादक राज्य म्हणून प्रसिध्द आहे.

आंध्र प्रदेश

Picture Credit: social media

ज्यांना वर्षातून चार वेळा व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचे पीक घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी टोमॅटोची लागवड हा एक उत्तम पर्याय आहे.

व्यवसाय

Picture Credit: social media

महाराष्ट्रात देशाच्या एकूण टोमॅटो उत्पादनापैकी 5.54% एवढे टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते.

महाराष्ट्र

Picture Credit: Social Media

आंध्र प्रदेशातील सुपीक जमिनीचा विस्तार टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यास सुलभ करते.

जमिन

Picture Credit: Social Media