या जगात असे काही आश्चर्य आहेत जे पाहून आणि ऐकून थक्क व्हायला होतं.
Picture Credit: Pinterest
सर्वसाधारणपणे पाहायला गेलं तर रात्री सूर्य मावळतो आणि सकाळी उगवतो.
सूर्योदय आणि सूर्यास्त यामुळे सकाळ आणि रात्रीचं चक्र सुरु राहतं.
मात्र असा एक देश आहे जिथे अडीच महिने चक्क सूर्यास्त होत नाही.
जिथे कायमच चोवीस तास उजेड असतो असं ठिकाण म्हणजे युरोप खंडातील नॉर्वे देश.
नॉर्वेला कंट्री ऑफ मिडनाईट असंही म्हणतात.
नॉर्वे उत्तर ध्रुवाच्या सर्वात जवळ असल्यामुळे उन्हाळ्यात अडीच महिने इथे दिवस असतो.