Simple Wave+ : 243km Range, 90kmph Speed! टॉप व्हेरिएंटमध्ये काय खास?

Automobile

04 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Simple Wave च्या टॉप व्हेरिएंटमध्ये मोठी बॅटरी, जबरदस्त रेंज आणि भरपूर स्मार्ट फीचर्स मिळतात!

Simple Wave+ मध्ये काय खास?

Picture Credit: simpleenergy

Wave+ मध्ये 5kWh बॅटरी पॅक देण्यात आला असून, एका चार्जमध्ये तब्बल 243km IDC रेंज मिळण्याचा दावा आहे.

5kWh ची मोठी बॅटरी!

Picture Credit: simpleenergy

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 6.4kW मोटर मिळते आणि तिचा कमाल वेग 90kmph पर्यंत आहे.

90kmph चा टॉप स्पीड!

Picture Credit: simpleenergy

Wave+ ची सर्वात मोठी खासियत म्हणजे तब्बल 70 लिटर स्टोरेज क्षमता; रोजच्या सामानासाठी भरपूर जागा मिळते.

70 लिटरची भन्नाट स्टोरेज!

Picture Credit: simpleenergy

टॉप व्हेरिएंटमध्ये 7-इंच TFT स्क्रीन मिळते. यात Bluetooth कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन आणि कॉल-म्युझिक कंट्रोलसारखे फीचर्स मिळतात.

7-इंच TFT डिस्प्ले स्टँडर्ड!

Picture Credit: simpleenergy

Wave+ मध्ये GripSense ट्रॅक्शन कंट्रोल, Hill Hold Assist, Regenerative Braking आणि Reverse Mode यांसारखे फीचर्स मिळतात.

सेफ्टीमध्येही दमदार!

Picture Credit: simpleenergy

रायडिंगच्या गरजेनुसार EcoX, Eco, Ride आणि Sport असे चार मोड्स वापरता येतात.

चार रायडिंग मोड्स!

Picture Credit: simpleenergy

Simple Wave+ सोबत 750W चार्जर दिला जातो. फास्ट-चार्जिंग पर्यायासह 0 ते 80 टक्के चार्जिंगला सुमारे 2 तास 15 मिनिटे लागू शकतात.

चार्जिंगही फास्ट!

Picture Credit: simpleenergy

Simple Wave ची सुरुवातीची किंमत 1.09 लाख आहे, तर टॉप Wave+ ची किंमत सुमारे 1.90 लाख (एक्स-शोरूम, बंगळुरू) आहे. डिलिव्हरी 25 सप्टेंबर 2026 पासून सुरू होण्याची घोषणा करण्यात आली आहे.

किंमत किती?

Picture Credit: simpleenergy

ज्यांना वारंवार चार्जिंग करायचे नाही, जास्त रेंज, मोठी स्टोरेज आणि स्मार्ट फीचर्स हवेत, त्यांच्यासाठी Wave+ हा आकर्षक पर्याय ठरू शकतो.

Wave+ कोणासाठी योग्य?

Picture Credit: simpleenergy